Dharma Sangrah
✕

गर्भवती व्हायचे असेल तर घ्या हा आहार

Updated: सोमवार, 5 जून 2017 (17:54 IST)

फळं: आंबट फळं, डाळिंब, केळी, आणि अननस हे आपल्या आहारात नक्की सामील करा. डाळिंबामुळे कामवासना वाढते तर केळीने गर्भधारणा संबंधित तक्रारी दूर होतात. याने मासिक पाळी नियमित होते.  आंबट फळांमध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी मुळे अंडाशयातून अंडी मिळवण्यात मदत होते. तसेच अननसामध्ये मँगनीज असल्याने वंध्यत्वाची समस्या दूर होते.


अंडी: प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी अंडी उत्कृष्ट खाद्य पदार्थ आहे. यात कॉलिन, फॉलिक, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आणि व्हिटॅमिन डी भरपूर मात्रेत असतं.


 
 

सैल्मन, शेल मासे: मासोळी खायला आवडत असेल तर सैल्मन आणि शेल मासे सर्वोत्तम आहे.


 
ऑईस्टर: या समुद्री खाद्य पदार्थात भरपूर मात्रेत झिंक असतं जे अंडी निर्माण करण्यात मदत करतं.

हळद: कमी लोकांनाच माहीत असेल की एंटीऑक्सीडेंट हळदीमध्ये प्रजनन क्षमता वाढण्याचे गुणधर्म आहेत.


मिरची: आपल्या आहारात मिरची सामील करा. ही प्रजनन तंत्राला शुद्ध रक्त पोहवण्यात मदत करते.


लसूण: लसणामध्ये आढळणारे सेलेनियम खनिजामुळे गर्भपात होण्याची शक्यता कमी होते.




भोपळ्याचा बिया: यात झिंक असल्याने या बिया भ्रूण अवस्थेत कोशिका विभाजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.


जवस: जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आणि लिग्निंस भरपूर मात्रेत असतं. जवस प्रजनन क्षमता वाढवण्यात मदत करते.


ऑलिव्ह ऑइल, कॉड लिवर ऑइल: ऑलिव्ह ऑइलमध्ये आढळणारे मोनोसैचुरेटेड फैट शरीरातील सूज कमी करून गर्भधारण करण्यात सहाय्यक करतात. कॉड लिवर ऑइल प्रजनन संबंधी हार्मोन्स नियमित करण्यात मदत करतं.


बदाम: गर्भधारण करण्यासाठी तसे तर सर्व सुकेमेवे खावे पण त्यातून सर्वोत्तम म्हणजे बदाम.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments