suvichar
✕

Weight Loss Mistakes या 5 चुका टाळल्या तर कधी नाही वाढणार वजन

Updated: शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (08:04 IST)
 
ब्रेकफास्ट टाळाणे
जर तुम्ही ब्रेकफास्ट सोडला तर तो तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नात सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो. जर तुम्हाला वजन कमी करायचा असेल तर नाश्ता हा तुमचा मुख्य आहार असावा. जे लोक सकाळी न्याहारी करत नाही त्यांना जेवणाच्या वेळी खूप भूक लागते. न्याहारी दरम्यान आपण घेत असलेल्या कॅलरीकडे लक्ष द्या कारण न्याहारी दरम्यान घेतलेल्या कॅलरी दिवसभरात बर्न होऊन जातात.
 
अनियमित खाणे
जर आपण सकाळी न्याहारी नंतर दुपारचे जेवण विसरलात तर ते तुम्हाला वजन कमी करण्याच्या मोहिमेमध्ये मागे राहाल. दिवसा योग्यप्रकारे न खाण्यामुळे आपण आपले पोट स्नॅक्स, बिस्किटांनी भरत असता. या दरम्यान तुम्ही मोठ्या प्रमाणात कॅलरी कंज्यूम करता.
 
कमी पाणी पिणे
जर आपणास वजन कमी करायचा असेल तर प्रथम सर्वत्र भरपूर पाणी पिण्यास प्रारंभ करा. आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्याशिवाय, पिण्याचे पाणी देखील डीटॉक्सिफाई करण्यास मदत करतं.
 
रात्री गोडाचे सेवन करणे
आरोग्य तज्ञांच्या मते गोड पदार्थांचे सेवन कमी करा कारण गोड खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. रात्री जेवणानंतर काहीही गोड खाऊ नका.
 
शारीरिक क्रिया
आपण अजिबात शारीरिक हालचाल करत नसल्यास आणि संतुलित आहार घेत असल्यास आपण आपले वजन अजिबात कमी करू शकत नाही. संतुलित आहाराबरोबरच व्यायाम देखील आवश्यक आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

डिग्रीपेक्षा स्किल्सना जास्त महत्त्व! नोकरी मिळवण्यासाठी तरुणांनी कोणती कौशल्ये शिकावीत?

नेल एक्सटेन्शन्सचा नखांवर होतोय परिणाम? नखे मजबूत करण्यासाठी जाणून घ्या ५ उपाय!

नैसर्गिकरित्या लांब आणि दाट केसांसाठी करा ही महत्वाची ५ योगासने

प्रेरणादायी कथा : शांती, श्रद्धा, प्रेम आणि आशा; गोष्ट चार मेणबत्त्यांची

या ७ गोष्टी नवऱ्याला मुळीच सांगू नका! वैवाहिक नात्यात जपा या गोष्टींची मर्यादा

पुढील लेख
Show comments