Biodata Maker marathi
✕

Pindakhjur Must be consumed पिंडखजूरााचे अवश्य सेवन करावे

Published: गुरूवार, 27 जुलै 2023 (10:12 IST)
 
लीव्हर : यकृताच्या कार्यासाठी आवश्यक पाचक रसाला वाढवण्यात मदत करतो.
 
बुद्धकोष्ठता : फायबरची अधिकतेमुळे बुद्धकोष्ठता दूर करतो.
 
वजन वाढवतो : कार्बोहायड्रेड व कॅलोरीची मात्रा जास्त असल्यामुळे वजन वाढण्यात मदत मिळते.
 
तंत्रिका तंत्र : साखरेची मात्रा जास्त असल्यामुळे मेंदू क्रियाच्या क्षमता वाढवण्यात सहायक असते.
 
मिनरल : आयरन व कॅल्शियमची अधिक मात्रा असल्याने शरीरात रक्त वाढवण्यात व हाडांना मजबूत करण्यात सहायक असतो. थकवा व चक्कर दूर करतो. तसेच संक्रामक रोग, जसे सर्दी व तापापासून बचाव करतो.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Benefits of guava हिवाळ्यात पेरू खाणे रोगप्रतिकारशक्तीपासून ते पचनापर्यंत अत्यंत फायदेशीर

हिवाळ्यात तुमचे ओठ फुटतात का? त्यांना नैसर्गिकरित्या मुलायम ठेवण्यासाठी घरीच बनवा ''पारिजातक फुलांचा लिप बाम''

पौराणिक कथा : विंध्याचल पर्वताच्या गर्वाचा नाश

Saffron Milk हिवाळ्यात दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट ''केसर दूध'' पिण्याचे प्रमुख फायदे

हिवाळ्यात त्वचा कोरडी, निर्जीव आणि निस्तेज दिसू नये याकरिता ही फुले तुमच्या त्वचेला पोषण देतील

पुढील लेख
Show comments