Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

For better healthचांगल्या आरोग्यासाठी बाहेर फेका या वस्तू

Updated: शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (23:49 IST)
 
शिळं अन्न
फ्रीज अन्न खराब होऊ देत नसलं तरी जास्त दिवस फ्रीजमध्ये अन्न ठेवू नये. यात बॅक्टीरिया पसरायला लागतात. हे बॅक्टीरिया एका आठवड्यात लाखोंच्या संख्येतदेखील पोहचू शकतात.
 
एअर फ्रेशनर
एअर फ्रेशनर केमिकल परफ्यूम असतं ज्याला आम्ही हवेत उडतो. पण हे शरीराला नुकसान करतं. घरात उबट वास येत असेल किंवा अशी दुर्गंध येत असेल जी आपल्याला सहन होत नसेल तर ती वस्तू तिथून हटवण्याचा प्रयत्न करा. घरात स्वच्छतेची गरज असते त्यावर फ्रेशनरने वास दाबण्याचा प्रयत्न करू नये.
 
टूथब्रश बदला
सकाळ- संध्याकाळ ब्रश केल्यानंतर त्याचे ब्रिसल्स पसरायला लागतात. आणि आरोग्याच्या दृष्टीनेदेखील प्रत्येक तीन महिन्यात टूथब्रश बदलायलाच हवं.
 
ओल्ड मेकअप कीट
कॉस्मेटिक आयटम्स जुने झाले असतील आणि तरी आपल्या वाटतं असेल की यात खराब होण्यासारखे काय? तर हा विचार चुकीचा आहे. जुने कॉ‍स्मेटिक आयटम्स विशेषकरून लिक्विड मेकअप जसे मस्कारा, आयलाइनर यात शेकडो जर्म्स असतात. हे अप्लाय केल्यावर ते आपल्यावर ट्रांसफर होतात. म्हणून जुने कॉस्मेटिक लगेच फेका.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

Beauty Tips: हातांचा कोरडेपणा आणि खरखरीतपणा दूर करण्यासाठी या सोप्या टिप्स नक्की अवलंबवा

रक्षाबंधन विशेष प्रसंगासाठी घरीच क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक बनवा

मधुमेही व्यक्ती गुळाचा चहा पिऊ शकतात का? गुळाचे फायदे, दुष्परिणाम आणि योग्य प्रमाण याबद्दल जाणून घ्या

क्रिमिनोलॉजी मध्ये पीएचडी करून करिअर बनवा, पात्रता, व्याप्ती जाणून घ्या

किशोरवयात मेकअप आणि स्किनकेअर करताना ‘या’ चुका टाळा; त्वचा राहील निरोगी आणि चमकदार

पुढील लेख
Show comments