suvichar
✕

रिठ्याचे औषधी गुणधर्म

Updated: बुधवार, 30 मे 2018 (17:25 IST)
* कफ चिकटून राहत असल्यास तोंडात रिठा धरून थोडा थोडा सा गिळत राहिल्यास कफ पातळ होतो आणि पडून जातो.

* मनुष्य फेफरे येऊन पडल्यास रिठे उकळवलेले पाणी नाकात सोडणे हा उत्तम उपाय आहे.
 
* कोणत्याही प्रकाराचे विष पोटात गेले तर रिठ्याचे पाणी प्यायला द्यावे. यामुळे उलटी होते आणि विष उतरते.

* मसालायुक्त शिकेकाई करताना रिठे वापरले जातात. त्यामुळे नैसर्गिक कंडिशनरचे काम होते.


 
 

* रिठे भिजत घालून त्या पाण्यात सोन्याचे अथवा चांदीचे दागिने भिजवून ठेवल्यास चिकटलेला मळ निघून दागिना स्वच्छ व चमकदार होतो.




 
* रिठे पाण्यात भिजवून ते चांगले कुस्करून पाणी अंगाला चोळल्यास अंगावर पित्त उठण्याचा त्रास कमी होतो.
 
* अकस्मात मूत्र कोडले असता खाकरेची बी आणि रिठ्याची बी पाण्यात उगाळून ओटीपोटाच्या सभोवती लेप लावावा आणि शेक द्यावा. यामुळे लघवी साफ होते.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

Valmiki Jayanti 2026: कोण होते महर्षी वाल्मिकी, सम्पूर्ण माहिती जाणून घ्या

मुलांना नाश्त्यासाठी टेस्टी आणि झटपट Avocado Toast Recipe

हृदयाचे आरोग्य जपायचे आहे? रोजच्या जीवनात करा हे महत्त्वाचे बदल

LLM in Intellectual Property and Trade Law मध्ये करिअर करा; पात्रता, नोकरीच्या संधी आणि पगार जाणून घ्या

डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी घरीच बनवा कॉफीपासून आय क्रीम; डार्क सर्कल्ससाठीही होऊ शकते मदत

पुढील लेख
Show comments