suvichar
✕

दारू पिऊन लगेच झोपल्याचे दुष्परिणाम

Updated: गुरूवार, 19 मे 2016 (17:21 IST)

* अधिक मात्रेत दारू पिण्याने झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. दारू पिण्याने लवकर झोप येते ज्याने झोपेची नैसर्गिक प्रक्रियेवर परिणाम होतो. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर इतर दिवसांसारखी स्फूर्ती आणि ताजेपणा जाणवतं नाही. अनेक लोकांचे होश हरवल्यामुळे केवळ त्यांना असं वाटतं की खूप छान झोप झाली.
* याने हार्ट रेट वाढून जातं. अधिक दारू पिण्याने उच्च रक्तदाबाची समस्या होते ज्याचा परिणाम हृदयावर होतो.

* दारू पिण्याच्या सवयीमुळे आपल्या स्मृतीवर परिणाम होतो. याने विसरण्याची सवय लागते. दारू पिऊन झोप झाली की आपल्या आठवणीतले कित्येक तरी क्षण पुसले जातात.
* दारू पिऊन वारंवार लघवी लागते, घाम फुटतो आणि डिहाइड्रेशनची तक्रार होते ज्याचा परिणाम किडनीवर होतो.

* दारू आपल्या रक्तात मिसळली गेली की ती आपल्या स्नायूंना रिलॅक्स करते. याने गळ्यातील स्नायूही रिलॅक्स होतात आणि त्यामुळे घोरण्याचा आवाज येतो.
* अधिक मात्रेत दारू प्यायला असाल तर भरपूर झोप झाल्यानंतरही डोकं जड वाटतं, चक्कर येतात आणि थकवा जाणवतो. जोपर्यंत दारूचा प्रभाव संपत नाही तोपर्यंत शरीरात स्फूर्ती नसल्यामुळे काहीही काम करणं जड जातं.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Kitchen Hacks पालक-मेथी फ्रिजमध्ये टिकवण्याच्या खास टिप्स

Crispy Cauliflower Cutlet Recipe चटपटीत आणि खमंग स्टार्टर रेसिपी ''कुरकुरीत फ्लॉवर कटलेट''

दररोज बाटलीबंद पाणी पिता? शरीरात जात आहेत हजारो प्लास्टिकचे कण; कर्करोगाचा धोका किती?

DRDO Paid Internship डीआरडीओमध्ये सशुल्क इंटर्नशिपची संधी; दरमहा ५,००० रुपये मिळवा

Shubh Margashirsha Guruvar Images शुभ मार्गशीर्ष गुरुवार शुभेच्छा इमेज

पुढील लेख
Show comments