गुरूवार, 22 मे 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
रात्री काय लावुन झोपू?
एका चॅनेलवर हॅलो सखी कार्यक्रमात विचारलेला प्रश्न :-
मुलगी :
माझं वय अठरा वर्षे आहे. माझा रंग गोरा आहे. माझी त्वचा खुप मुलायम आणि नाजुक आहे. मी रात्री काय लावुन झोपू?
.
.
डाॅक्टरांचा सल्ला:
दाराची कडी.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार
टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर आणि तिचा पती अभिनेता शोएब इब्राहिम सोशल मीडियाद्वारे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित सर्व माहिती शेअर करत राहतात. आता शोएबने एका व्हिडिओद्वारे खुलासा केला आहे की अभिनेत्री दीपिका कक्करला पोटात तीव्र वेदना होत होत्या
राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकबद्दल गेल्या काही काळापासून बरीच चर्चा सुरू आहे. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी सुपरस्टार आमिर खानसोबत मिळून बनवणार आहेत. याला दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांनी दुजोरा दिला आहे
अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर सध्या त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपट 'तन्वी द ग्रेट'मुळे चर्चेत आहेत. हा अभिनेता चित्रपटाबद्दल सतत नवीन अपडेट्स शेअर करत आहे आणि चित्रपटाच्या स्टारकास्टची ओळख करून देत आहे. आतापर्यंत त्याने अनेक कलाकारांचे पोस्टर्स रिलीज केले आहेत. आता अनुपम खेर यांनी चित्रपटातून त्यांचे पात्र समोर आणले आहे.
अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार
द लायन किंग' आणि 'मुफासा' या हॉलिवूड चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता शाहरुख खान आता 'कराटे किड: लेजेंड्स' या नवीन हॉलिवूड चित्रपटात मुलगा युगसोबत असेच काहीसे करणार आहे. चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीत, अजय देवगण मिस्टर हानचा आवाज असेल तर त्यांचा मुलगा युग देवगण ली फोंगचा आवाज म्हणून ऐकू येईल.
'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’
स्त्रीशक्तीच्या प्रखरतेचा नवा अध्याय उलगडणारा ‘वामा – लढाई सन्मानाची’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कश्मीरा कुलकर्णी हिच्या दमदार अभिनयाने सजलेला हा टीझर स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तिचा आक्रोश आणि सन्मानासाठीचा संघर्ष मांडतो. एका विवाहित स्त्रीचा तिच्या पतीच्या अत्याचाराविरोधातील लढा, तिच्या स्वाभिमानाची लढाई आणि त्या संघर्षातून निर्माण झालेला तिचा आत्मविश्वास हे सारं या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटात स्त्रीच्या सन्मानाची, अस्तित्वाची व स्वातंत्र्याची लढाई पाहायला मिळेल. चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे. चित्रपटातील दोन गाणीही प्रदर्शित झाली असून दोन वेगळ्या धाटणीची गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
कपील शर्मा फेम कलाकाराचे निधन
इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. द कपिल शर्मा शोमध्ये बराच काळ काम करणाऱ्या एका मोठ्या कलाकाराचे निधन झाले आहे.कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माच्या शो च्या सुरुवातीपासूनच जोडलेले दास दादा (कृष्णा दास) यांचे निधन झाले आहे. त्याने या जगाचा निरोप घेतला आहे, त्यानंतर संपूर्ण टीमला धक्का बसला आहे. 'द कपिल शर्मा' शोच्या काळापासून दास दादा या शोचा भाग होते. बराच काळ त्यांनी शोमध्ये असोसिएट फोटोग्राफर म्हणून काम केले. तो अनेक वेळा टीव्हीवरही दिसला. अशा परिस्थितीत, त्यांच्या निधनाबद्दल टीमने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
संत मुक्ताबाईं समाधी मंदिर मुक्ताईनगर
Maharashtra Tourism : महाराष्ट्र ही संतांची भूमी असून इथे अनेक संत आणि महिला संत होऊन गेलेत. ज्यांनी विठूरायाची भक्ती शिकवून समाजात एक आदर्श निर्माण केला. या सर्व संतांमध्ये एक महिला संत म्हणजे संत मुक्ताबाई होय. 13 व्या शतकातील गूढ कवयित्री संत मुक्ताबाई या मध्ययुगीन भारतातील भक्ती चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होत्या. तसेच संत मुक्ताबाई महान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भगिनी होत्या. संत मुक्ताबाईं यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे ई.स. 1279 साली झाला. यांचा वडिलांचे नाव विठ्ठलपंत आणि आईचे नाव रुक्मिणीबाई होते. मुक्ताबाई यांना ''मुक्ताई नावाने ओळखल्या जातात. तसेच निवृतीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. संत मुक्ताबाई वारकरी परंपरेच्या एक अत्यंत लोकप्रिय संत आहे.
अर्चना पूरण सिंग घटस्फोट घेणार
कॉमेडियन कपिल शर्माच्या शोचा भाग असलेली अभिनेत्री अर्चना पुरण सिंह गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आहे. अभिनेत्री अर्चना पूरण सिंगने तिच्या यूट्यूब चॅनलवर तिचा पती परमीत सेठीसोबत झालेल्या वादाचा व्हिडिओ पोस्ट केला. हे पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. आता, अभिनेत्रीने तिच्या नवीनतम व्लॉगमध्ये याचे उत्तर दिले आहे. त्याच्या वैवाहिक जीवनातील समस्यांबद्दलच्या अफवांना त्याने पूर्णपणे नाकारले आहे.
अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि सारा तेंडुलकर यांच ब्रेकअप
अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि सारा तेंडुलकर यांच्या अफेअरच्या चर्चेनंतर, त्यांचे नाते सुरू होण्याआधीच संपुष्टात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. माहिती समोर आली आहे की, सिद्धांतनेच हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांच्या ब्रेकअपचे कारण अद्याप कळलेले नाही.
बाबू भैया चित्रपट हेरा फेरी ३ मधून बाहेर, अभनेता सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया
Bollywood News: हेरा फेरी ३ मधून बाबू भैय्या बाहेर पडल्याने सुनील शेट्टीचे मन दुखावले आहे. ही बातमी ऐकल्यानंतर तो पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे सुनील म्हणाले. म्हणजे, हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे.