1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. marathi jokes

पक्ष्यांसाठी सरबत

whatsapp marathi vinod
गण्याची आई: पक्ष्यांसाठी गच्चीवर पाणी ठेवल्याने सुंदर आणि सुशील बायको मिळते.
गण्याने गच्चीवर जाऊन सरबतच ठेवून आला.
पुढील लेख
अमिताभ आणि जया बच्चन पुन्हा पडद्यावर एकत्र दिसणार!