सोमवार, 12 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

नवर्‍यासाठी योगा टिप्स

whatsapp marathi jokes
बायकोने काहीही म्हटले तरी...
मानेला दोन वेळा वरून खाली करा
हा योग सर्वश्रेष्ठ योग आहे.
 
हा योग आपल्या सुखी आयुष्याची किल्ली आहे
 
विशेष नोट: मान कधीही डावीकडून उजवीकडे हलवू नये, याने जीवाला धोका आहे.