1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर

एक वात्रट विद्यार्थी

मास्तर- अरे, तुम्हाला चांगलं वाचता येत नाही. म‍ी वाचून दाखवतो. त्याप्रमाणे उद्या धडा वाचून या. (असं म्हणून पांच-सात ओळी वाजून झाल्यावर)

एक वात्रट विद्यार्थी- पुरे. शाब्बास! दहा मार्क, चांगलं वाचलं.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा