1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. इतर
  4. ' नको'.. त्याला मुंग्या लागल्या

' नको'.. त्याला मुंग्या लागल्या

एकदा एक केकचा तुकडा फरशीवर पडलेला असतो. तिथून तीन मुंग्या चाललेल्या असतात. पहिली मुंगी येते, केक खाऊ लागते. नंतर दुसरी मुंगी येते, तीसुद्धा केक खाऊ लागते. पण तिसरी मुंगी मात्र केक खात नाही. का??? ती म्हणते .. ' नको'.. त्याला मुंग्या लागल्या.