गुरूवार, 29 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

नवर्‍यावर विश्वास

नर्स विश्वास
मिसेस साने- डाँ. मला तपासण्यापूर्वी एक करा, बाहेर जी नर्स आहे, तिला आत बोलवा पाहू.
डॉ.- तुमचा माझ्यावर विश्वास नाही का?
मिसेस साने- तुमच्यावर तर आहे पण नर्सच्या अवतीभवती रेंगाळणा-या माझ्या नव-यावर नाही.