1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. पुणेकरांच्या वाटेला न जाणेच बरे

पुणेकरांच्या वाटेला न जाणेच बरे

पुणेकर कुलकर्णींची कार बिघडली म्हणून ते पायी पायी कामासाठी जात होते. तेवढ्यात त्यांना जोशी भेटला, आणि त्याने खवचटपणे विचारले: काय कुलकर्णी, आज पायी पायी...? कार विकली की काय....
कुलकर्णी म्हणाले: ‘अरे आज तुम्हीपण एकटेचं.. वहिनी दिसत नाही बरोबर...? कुणाबरोबर पळून गेल्या की काय..??
पुढील लेख
#whatsapp cornerपुणेरी जोक: माशे हाकलत नेतो