शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By वेबदुनिया|

पोता

Marathi Chavat Vinod
एकदा रेल्वेने एक मराठी गृहस्थ प्रवास करत होते. एक माणूस आपले पोते घेऊन त्याच डब्यात चढला. त्याचे स्टेशन आले तेव्हा झोप लागली होती म्हणून गडबडीत उतरला आणि पोते घ्यायचे विसरला. हे मराठी गृहस्थ त्याला म्हणतात, '' अरे माणसा तुम्हारा पोता रह गया''. माणूस बुचकळ्यात. 'पोता?, मेरी तो शादी भी नही‍ हुई. ये पोता कहासे पैदा हुआ?' आता मराठी गृहस्थ बुचकळ्यात. ''पोत्याचा आणि लग्नाचा काय संबंध असावा?''