1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. भयंकर स्वयंपाक

भयंकर स्वयंपाक

Marathi Chavat Vinod
घर आवरताना सासूला सुनेचा Bio data सापडला जो लग्नासाठी तयार केलेला होता...
त्यात आवड या सदरा मध्ये " स्वयंपाक करण्याची भयंकर आवड आहे" ही आवड लिहीलेली होती...
सासूबाईंनी त्यात दुरुस्ती केली
"भयंकर स्वयंपाक करण्याची आवड आहे"
सासुबाई खरोखर मराठीच्या शिक्षीका होत्या....
पुढील लेख
मलायका करणार नाही दारु, सिगारेटची जाहिरात