Written By

वेबदुनिया
अंक ज्योतिषाने जाणून घ्या कसा असेल बुधवार ?
भविष्यात होणा-या घटना जाणून घेण्यासाठी ज्योतिष शास्त्रात बरेच प्रकार सांगितले आहेत. त्यातलाच एक प्रकार अंक ज्योतिष आहे. अंक ज्योतिषानुसार जाणून घ्या आठवड्यातील बुधवार कसा राहील तुमच्यासाठी. अंक एक - एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर घालवलेली वेळ सुखद राहील.
पुढील पानावर पहा अंक दोन
अंक दोन - प्रवासाचे योग संभवतात. संघटनांमध्ये महत्वाचे कार्ये मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्ययोजनांमध्ये यश मिळेल.
पुढील पानावर पहा अंक तीन
अंक तीन - घरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडून येतील. व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मुर राहील. शत्रू पराभूत होतील.
पुढील पानावर पहा अंक चार
अंक चार- खराखुरा आनंद मिळेल. प्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील.
पुढील पानावर पहा अंक पाच