Free Astrology, Birthday in Marathi, Marathi Jyotish | आज तुमचा वाढदिवस आहे (06.09.2013)
WD
शुभ दिनांक : 6, 15, 24
शुभ अंक : 6, 15, 24, 33, 42, 51, 69, 78
शुभ वर्ष : 2013, 2016, 2022, 2026
ईष्टदेव : सरस्वती, महालक्ष्मी
शुभ रंग : क्रीम, पांधरा, लाल
कसे राहील वर्ष
ज्या लोकांची जन्म तारीख 6, 15, 24 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष संमिश्र राहणार आहे. कधी यश तर कधी अपयश मिळेल. गुरु जसाच वृषभ राशीत येईल तेव्हा तो निष्क्रिय होईल. या स्थितीत तुम्हाला मनाप्रमाणे यश मिळेल. दांपत्य जीवन खुशहाल असेल. आर्थिक यश मिळेल. घराचे स्वप्न ह्या वर्षात पूर्ण होईल. प्रकृती उत्तम राहील. पारिवारिक जबाबदार्या वाढतील. नोकरी करणार्या व्यक्तींना सावधगिरी बाळगावी लागेल. बेरोजगारांना बरीच मेहनत करावी लागणार आहे.
मूलक 6च्या प्रभावातील विशेष व्यक्ती
* नेपोलियन बोनापार्ट
* दलाई लामा
* अकबर
* सुभाष घई
