1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2013

दैनिक राशीफल (12.09.2013)

WD

मेष : भाग्याचा उत्कर्ष साधण्यासाठी हा दिवस चांगला आहे. धीर राखा आपल्या अपेक्षे प्रमाणे काये होतील.

WD
वृषभ : सौंदर्य प्रसाधनांवर खर्च होईल. पत्नीचा आधार मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात प्रगती होईल. पत्र मिळेल.

WD

मिथुन : आपले आर्थिक प्रयत्न यश मिळवून देतील. वरिष्ठ अधिकारी सहयोग देतील. कला क्षेत्राकडे कल वाढेल.

WD

कर्क : विपरीत लिंगी व्यक्ती कडे कल वाढेल. सर्जनशील कार्यात गुंतलेल्या व्यक्तींना लाभ मिळेल. शेयर व इतर गुंतवणूकीत यश व लाभ मिळेल. पत्र मिळेल.

WD

सिंह : एखाद्या प्रश्नाची सोडवणूक झाल्याने स्थिती सुखद राहील. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. कौटुंबिक जबाबदार्‍या वाढतील. शत्रू वर्ग पराभूत होईल.

WD

कन्या : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा आधार राहील. आपसातील मनोमालीन्य दूर होईल. आनंदाची बातमी मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल.

WD

तूळ : आनंदाची बातमी मिळेल. राजकीय व्यक्तींसाठी वातावरण अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात वाढ होईल. नोकरीपेशा व्यक्तींना पाठबळ मिळेल. पत्र मिळेल.

WD

वृश्चिक : लेखन संबंधी विषयांमध्ये अनुकूल परिस्थिती राहील. आरोग्य उत्तम राहील. महत्वाच्या कामांमध्ये यश मिळेल.

WD

धनू : एखाद्या सहकर्मी व्यक्तीची असामाजिक वागणूक आपल्या नोकरीत विघ्न घालेल. कार्यकुशल आणि विनम्र रहाण्याचा प्रयत्न करा. पूर्वी केलेल्या श्रमाच्या फळाचा आनंद घेण्याची वेळ आहे.

WD

मकर : आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. मित्रांचा अनुकूल पाठिंबा मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींना कार्यस्थळावर पाठबळ मिळेल.

WD

कुंभ : विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल ठरेल. आनंदाची बातमी मिळेल. व्यापार-व्यवसायात गुंतलेल्या लोकांसाठी स्थिती अनुकूल राहील. शत्रू वर्ग पराभूत होईल.

WD

मीन : विरोधकांचे डावपेच वाया जातील. आरोग्याच्या विषयी वेळ उत्तम राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल.

About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा