मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2013
Written By वेबदुनिया|

दैनिक राशीफल (14.09.2013)

WD
मेष: आपले कार्य सहजरीत्या पूर्ण होतील. शत्रू वर्गावर प्रभाव कायम राहील. व्यापार-व्यवसायात देखील स्थिती ठीक राहील. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : कोणतेही काम घाईगर्दीत करू नका. महत्वपूर्ण कार्यात एखाद्या आपुलकी असलेल्या व्यक्तीची सल्ला सुखद राहील. कोणत्याही प्रकारचे गुंतवणूक टाळा. खाण्या-पीण्यात काळजी बाळगा.

मिथुन : काहीकाळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. वाद-विवादाची स्थिती टाळा.

WD
कर्क : मोठ्यांचा सहयोग मिळाल्याने कार्ये पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. आपल्या सन्मानात वाढ होईल.

सिंह : वेळ आपल्यासाठी अनुकूल आहे. आपले जोडीदार आणि कौटुंबिक सभासद आनंदाचे कारण बनतील. आपली लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे.

कन्या : मानसिक प्रसन्नतेचे वातावरण मिळेल. कौटुंबिक सुख-शांती राहील. वाहनसुख मिळेल. स्त्री पक्ष प्रसन्नतेचे कारण ठरेल.

WD
तूळ : व्यवसायात धन प्राप्तिचे योग आहे. हमखास यश मिळेल. दागदागिन्यांची हौसही पुरी करू शकाल. पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : सगळ्या कार्यात यश मिळेल. वास्तू लाभ होईल व सर्व चिंता दूर होतील. तरीही वेळ ओळखून संधी मिळवून घ्यावी.

धनू : घराबाहेरही आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. मनस्थिती उत्तम रहाणार असल्याने मनाप्रमाणे खरेदी करू शकाल. मित्र-मैत्रिणी तर आपणावर एकदम खूष असतील. विरोधातील मतभेद संभवतात.

WD
मकर : हाती घ्याल त्या कार्यात यश मिळेल व कार्य करीत असलेल्या ठिकाणी नवीन अधिकार मिळतील. मान-सन्मान होतील. तीर्थयात्रेचे योग आहे. अनुकूल नसलेले प्रकृति अस्वास्थ्य निर्माण करू शकतील.

कुंभ : लक्ष्मीची कृपा राहील. विद्वान माणसांशी ओळख होईल. मैत्री जमेल. पती-पत्नींमध्ये भांडणं होण्याची शक्यता आहे. पारिवारिक वातावरण बिघडू देऊ नका.

मीन : उद्योग-धंद्यात प्रगती होऊन मोठी आथिर्कप्राप्ती होईल. वास्तूसंबंधीची कामं पूर्ण होतील. मौल्यवान वस्तूंची खरेदी होईल. विरोधक शांत राहतील.