मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2013
Written By वेबदुनिया|

दैनिक राशीफल (25.09.2013)

WD

मेष : धन- संपत्ती मिळण्याची शक्यता. घरचं वातावरण सुखद राहील. लाभाचे सौदे होण्याचे योग. धार्मिक यात्रा घडू शकते.


WD

वृषभ : मनात असलेले काम पूर्ण होतील. प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. खर्च वाढतील पण त्याच बरोबर आय पण वाढेल.


WD

मिथुन : व्यवसायात विचाराप्रमाणे फळ मिळतील. धन- संपत्तीच्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता. मन प्रसन्न राहील.


WD

कर्क : धार्मिक कामांमध्ये वेळेचं लक्ष ठेवा. जोडीदार जवळ असल्याने संबंध मधुर होतील. हवी वाटते अशी प्रत्येक गोष्ट शक्य होणे अशक्य असते.


WD

सिंह : जोडीदाराबरोबर संबंध प्रगाढ होतील. कामात यशसाठी प्रयत्नात रहा. व्यवसायात विस्तार होईल. हीच वेळ साधण्यासारखी आहे.


WD

कन्या : काही दिवसांपासून साचलेली कामं आज पूर्ण होतील. महत्वाकांक्षा वाढतील. घरात सुखद वातावरण राहील.


WD

तूळ : यात्रा लाभदायक ठरेल. नवीन योजनांना वाव मिळेल. उत्साह वाढेल. प्रतिष्ठा वाढेल. संपत्ती खरेदी करण्याचे योग.


WD

वृश्चिक : अध्ययनात रूचि वाढेल. आपल्या कामांची प्रशंसा होईल. मोठ्याची सेवा करण्याचे सुख मिळतील. भागीदारी आपल्या पक्षात होऊ शकते.


WD

धनू : घरात मंगल कार्यांची योजना बनतील. मुलांकडून सुख मिळेल. मनोरंजनात वेळ घालवालं. मन प्रसन्न राहील.


WD

मकर : कामाचे शुभ परिणाम येतील. कौटुंबिक जबाबदारीवर लक्ष द्यावं लागेल. आर्थिक स्थिति चांगली राहील. दिवस अनुकूल राहील.


WD

कुंभ : आर्थिक उन्नति होईल. नोकरीत बदलीचे योग. जुना त्रास दूर होईल. लाभदायक बातमी कळेल. तब्बेतीची काळजी घ्या.


WD

मीन : सुख-सुविधा, पद-प्रतिष्ठे संबंधी विशेष योग. उत्तम वाहन सुख योग. कर्मक्षेत्रात विशेष कलात्मक योग. विशेष व्यय योग.