2013मध्ये चार ग्रहण असले तरी फक्त दोन ग्रहण भारतातून दिसणार आहेत. 25 एप्रिल रोजी खंडग्रास चंद्रग्रहण व 18 ऑक्टोबर रोजी छायाकल्प चंद्रग्रहण हे दोन ग्रहण भारतातून दिसणार आहे.
त्याचप्रमाणे 9 मे रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण, 25 मे छायाकल्प चंद्रग्रहण व 3 नोव्हेंबर खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाहीत. हे ग्रहण अल्पग्रास असल्याने गरोदर स्त्रियांनी ग्रहण पाळण्याची गरज नाही.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा