मेष : विवाहाचे प्रस्ताव येतील. भागीदाराचे सहकार्य लाभेल. जोडीदाराचा सल्ला हितावह.संततीप्राप्तीचे योग. सूचक स्वप्ने संभवतात. जुनी येणे वसूल होईल. अनुकूल दिवस.
WD |
वृषभ : वेळेकडे लक्ष्य ठेवा. कार्यास अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल.आपल्यासाठी अनुकूल वेळ आहे व महत्त्वाच्या कार्यांमध्ये यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. कौटुंबिक वातावरण आनंद आणेल.
WD |
मिथुन : नियोजन यशस्वी होईल. कर्तृत्वास उजाळा मिळेल. अपेक्षित सहकार्य मिळेल. उत्तम गृहसौख्य लाभेल. आवक चांगली राहील. बँकेची कामे करा. उत्तम दिवस.
WD |
कर्क : उत्साहवर्धक बातमी मिळाल्याने आनंद होईल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. शत्रूंवर प्रभाव वाढेल. खरेदीसाठी उत्तम वेळ.
WD |
सिंह : उमेद व उत्साह वाढेल. रुग्णांना बरे वाटेल. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. बरा दिवस. आज रात्री संवेदनशील बनवण्याकडे आपला कल वाढू शकतो.
WD |
कन्या : महत्त्वाची कामे करा. श्रेष्ठींची मर्जी लाभेल. कोर्टाची कामे करा. उत्तम दिवस. स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात प्रगती होईल.
WD |
तूळ : मुलाखत यशस्वी होईल. बेकारांना संधी मिळेल. व्यवसायवृद्धी होईल. चांगला दिवस.मनातल्याइच्छा पूर्ण होतील. उत्साहजनक बातम्या मिळतील.
WD |
वृश्चिक : विशिष्ट कार्य पूर्ण होतील. महत्वपूर्ण व्यक्तींशी संपर्क सुखाचे राहील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखदायक राहील. आरोग्य देखील उत्तम राहील.
WD |
धनु : नोकरीपेशा व्यक्तींसाठी वातावरण अनुकूल राहील. आरोग्य देखील उत्तम राहील. कौटुंबिक सहयोग मिळेल. शत्रूवर्ग निष्प्रभावी राहील.
WD |
मकर : संतोषजनक स्थितीमुळे उत्साह वाढेल. प्रेयसीशी संपर्क होण्याची शक्यता आहे. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील.
WD |
कुंभ : उत्तम अन्नाचे सुख मिळेल. मित्र आनंद देतील. महत्वपूर्ण आयोजन होण्याची शक्यता आहे. भेट मिळू शकते.
WD |
मीन : मानसिक सुख-शांतिचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.