मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2015
Written By
Last Modified: सोमवार, 5 ऑक्टोबर 2015 (15:48 IST)

ऑक्टोबर 2015 : कोणत्या तारख्या कोणत्या राशीसाठी शुभ ठरेल

आम्ही जाणून घेऊ की ऑक्टोबर महिन्यात कोणती तारीख कोणत्या राशीसाठी अनुकूल आहे कोणती प्रतिकूल

अनुकूल दिनांक 7, 8, 16, 17, 18, 26, 27 ‘ऑक्टोबर’ला     अग्नितत्वीय मेष, सिंह, धनू राशिच्या लोकांसाठी.   
01, 2, 9, 10, 18, 19, 20, 28, 29 ‘ऑक्टोबर’ला  पृथ्वीतत्वीय वृष, कन्या, मकर राशिच्या लोकांसाठी.   
03, 4, 11, 12, 13, 21, 22, 30, 31 ‘ऑक्टोबर’ला  वायुतत्वीय मिथुन, तुला, कुंभ राशिच्या लोकांसाठी.   
प्रतिकूल दिनांक 05, 6, 13, 14, 15, 23, 24, 25   ‘ऑक्टोबर’ला  जलतत्वीय कर्क, वृश्चिक, मीन राशीच्या लोकांसाठी ग्रह-स्थिती प्रतिकूल आहे. या दिवसांमध्ये कुठलेही महत्त्वाचे काम करू नये. संयम ठेवा आणि सचेत राहा.जोखीम घेऊ नका.