Daily Horoscope
✕

अकबर-बिरबलची कहाणी : हिरवा घोडा

Updated: शनिवार, 18 ऑक्टोबर 2025 (16:59 IST)
ALSO READ: अकबर-बिरबलची कहाणी : जे काही घडते ते चांगल्यासाठी
बादशहाचे बोलणे ऐकून बिरबल म्हणाला 'की महाराज हे काम झालेच असं समजावं' मी आपल्या समोर लवकरच घोडा घेऊन येईन. असे म्हणून बिरबल निघून गेले. त्यांना बादशहा आपली परीक्षा घेत आहे हे लक्षात आलेलं असत. असेच तीन चार दिवस भटकंती करून बिरबल पुन्हा बादशहा समोर जातात. त्यांना बघून बादशहा विचारतात कुठे आहे माझा घोडा ? बिरबल म्हणे बादशहा हुजूर मी घोडा मिळवला आहे आणि तो हिरव्या रंगाचा आहे. मग तू आपल्या बरोबर का घेऊन आला नाहीस बादशहा विचारतात. बिरबलने उत्तर दिले की हुजूर मी तो घोडा आणणारच होतो पण! पण काय? बादशहाने विचारले 
ALSO READ: अकबर-बिरबलची कहाणी : चोराच्या दाढीतला एक ठिपका
त्या घोड्याच्या मालकाच्या दोन अटी आहे पहिली की ह्या घोड्याला नेण्यासाठी बादशहाने स्वतःच यावे आणि दुसरी! दुसरी कोणती?  बिरबल म्हणाला की मालकाने सांगितले की बादशहाला इतर कोणत्याही रंगाच्या व्यतिरिक्त माझा हिरव्या रंगाचा घोडा पाहिजे, तर त्यांनी देखील रविवारपासून ते शनिवारपर्यंत हे वार सोडून इतर वारी यावं आणि आपल्या घोड्याला घेऊन जावं. बिरबलाचे हे उत्तर बघून आता मात्र बादशहाचा चेहऱ्याच्या रंगच उडाला होता. त्यांना बिरबलाच्या बुद्धिमत्तेचे कौतुक वाटले आणि त्यांनी बिरबलाची खूप प्रशंसा केली.
ALSO READ: अकबर-बिरबलची कहाणी : वाळूपासून साखर वेगळी करणे
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

दिवाळीत फटाक्यांमुळे भाजल्यास किंवा डोळ्यांना इजा झाल्यास घाबरू नका! तातडीने करा हे उपाय

Vasubaras 2026 Wishes in Marathi वसुबारस शुभेच्छा संदेश मराठी

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

पुढील लेख
Show comments