Festival Posters

वाईट लोक वाईट गोष्टी करतील, परंतु आपण आपले चांगले करणे सोडू नये

Updated: बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (12:08 IST)
 
संत रविदास म्हणाले, 'माझा तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही त्याचे जोडे शिवले पाहिजेत. मी तेच करतो. मला माहीत आहे की तो प्रत्येक वेळी मला खोटी नाणी देऊन जातो.
 
हे ऐकून शिष्याला धक्काच बसला. तो म्हणाला, 'असं का करतास?'
 
संत रविदास म्हणतात, 'तो आपल्या दारात येतो... तो असे का करतो ते मला ही माहित नाही... तो खोटी नाणी देतो आणि मी ठेवतो. मी माझे काम प्रामाणिकपणे करतो.
 
शिष्याने विचारले, 'त्या खोट्या नाण्यांचे तुम्ही काय करता?'
 
संत रविदास म्हणाले, 'मी ती नाणी जमिनीत गाडतो, जेणेकरून ती नाणी इतर कोणाची फसवणूक करू शकत नाहीत. निदान ही पण एक सेवा आहे.
 
धडा - आपण हे देखील समजून घेतले पाहिजे की आपल्या आजूबाजूला अनेक लोक चुकीचे काम करतात. वाईट लोक वाईट गोष्टी करतात. आपल्या चांगल्यापासून वाईट कर्म कसे थांबवायचे हे आपण ठरवायचे आहे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments