Festival Posters
✕

पौराणिक कथा : सीतेचा स्वयंवर

Updated: मंगळवार, 3 जून 2025 (15:28 IST)
आता अनेक राजपुत्रांनी प्रयत्न केले पण सर्व अपयशी ठरले. कोणीही ते धनुष्य हलवू शकले नाही. तसेच  त्या स्वयंवरात रावण देखील उपस्थित होता. पण तो हे कार्य करू शकला नाही. तसेच तिथे प्रभू राम आणि लक्ष्मणही तिथे उपस्थित होते. आता सर्वांच्या नजरा श्रीरामाकडे वळल्या. आता श्रीराम समोर आले आणि धनुष्याला नमस्कार केला. व सहजपणे शिवधनुष्य उचलले आणि त्याला दोरी बंधारणार तेवढ्यात कडकड असा आवाज आला आणि त्या शिव धनुष्याचे मधून दोन तुकडे झाले. राजा जनकाला खूप आनंद झाला. श्रीरामावर फुलांचा वर्षाव झाला. तिन्ही लोकांनी श्रीरामावर फुलांचा वर्षाव केला. मिथिला नगरी आनंदाने भरून गेली. आता सीता मताने समोर येऊन प्रभू श्रीरामाच्या गळ्यात हार घातला. व सर्वांनी फुलांचा वर्षाव केला.
ALSO READ: पौराणिक कथा : शनिदेवांच्या जन्माची मनोरंजक कथा
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: पौराणिक कथा : नंदी भगवान शिवाचे वाहन कसे बनले

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

ज्ञान अनंत आहे त्याला सीमा नाही; पौराणिक कथा भारद्वाज ऋषी आणि देवराज इंद्रची

"दसऱ्यासाठी झटपट आणि सोपी रेसिपी: घरीच तयार करा शाही फ्लेवर्सचे रसरशीत गुलाबजामुन"

दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळी करताना या ५ चुका टाळा; पोळी होईल मऊ आणि पुरण राहील आत

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर बाळासाठी निवडा प्रभू श्रीरामांची ही खास आणि युनिक नावे

पुढील लेख
Show comments