deepawali
✕

Cooking Tips : बाजारासारखे चविष्ट दहीवडे घरात बनवण्यासाठी या टिप्स अवलंबवा चव वाढेल

Updated: शनिवार, 28 जानेवारी 2023 (15:18 IST)

दही वडे हे बहुधा अनेकांना खायला आवडते.पण बाजारासारखे दहीवडे घरात बनत नाही. बाजारासारखी चव घरी बनवलेल्या दही वड्याना येत नाही. आज आम्ही काही टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपण घरात देखील बाजारासारखे दही वडे  बनवू शकता चला तर मग जाणून घेऊ या . 
 
1 डाळ भिजवणे -
दहीवडे बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डाळ योग्य वेळेसाठी भिजवणे. जर डाळ योग्य वेळी भिजवली नाही तर ती फुगणार नाही. यामुळे तुमचे दहीवडे खूप कडक होऊ शकते.दही वड्याची डाळ किमान पाच ते सहा तास भिजत ठेवावी.
 
2 दोन्ही डाळी एकत्र भिजवू नका- 
दही वडे बनवण्यासाठी दोन प्रकारच्या डाळी एकत्र भिजवू नका. अशावेळी उडीद आणि मूग डाळ वेगवेगळी भिजवून घ्यावी. वास्तविक, मूग डाळ लवकर फुगते, तर उडदाची डाळ भिजायला जास्त वेळ लागतो. 
 
3 डाळ भिजवताना मीठ घालू नका- 
 बरेचदा लोक डाळ भिजवताना मीठ घालतात. पण, हे करू नये. मीठ घातल्याने डाळ नीट शिजत नाही.
 
4 डाळी वेग वेगळ्या दळून घ्या -
 जर दही वडे मऊ बनवायचे असेल तर दोन्ही डाळी वेगळ्या बारीक कराव्यात. बारीक करताना थोडे थोडे पाणी घालावे. 
 
Edited By - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

Bhai Dooj 2026 भावाला खूश करण्यासाठी बनवा खास थाळी, जाणून घ्या सोप्या पाककृती

Happy Diwali Padwa to Husband in Marathi Images नवर्‍याला दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

दिवाळीत दिसायचे आहे सर्वांत सुंदर? ग्लोइंग लुकसाठी मेकअपच्या ‘या’ खास टिप्स फॉलो करा

Annakut गोवर्धन पूजेसाठी घरी 'अन्नकूट' कसे तयार करावे? परंपरा आणि महत्त्व जाणून घ्या

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments