Dharma Sangrah
✕

Special Tips भेंडी निवडण्याची योग्य पद्धत

Updated: शुक्रवार, 27 मार्च 2026 (19:57 IST)
जर शेंडा फक्त वाकला पण तुटला नाही, तर ती भेंडी निबर आहे. अशी भेंडी घेऊ नका.
 
२. आकार आणि रंग
आकार: मध्यम किंवा लहान आकाराची भेंडी निवडा. खूप मोठ्या आकाराची भेंडी अनेकदा जून झालेली असतात आणि त्यात बिया जास्त असतात.
रंग: भेंडी गडद हिरव्या रंगाची असावी. त्यावर काळे डाग किंवा पिवळसरपणा नसावा.
 
३. स्पर्श करून पाहणे
भेंडी दाबून पहा; ती फार कडक नसावी आणि एकदम मऊ (पचपचीत) सुद्धा नसावी.
भेंडीवर कुठेही छिद्र नसल्याची खात्री करा, कारण छिद्र असल्यास आत कीड असण्याची शक्यता असते.
 
४. लवचिकता
कोळी भेंडी थोडी लवचिक असते, तर निबर भेंडी हाताला लाकडासारखी कडक लागते.
 
खास टीप-
भेंडी धुतल्यानंतर ती पूर्णपणे कोरडी करूनच चिरावी. जर भेंडी ओली असेल तर भाजी चिकट (बुळबुळीत) होते. कोरड्या कापडाने पुसून किंवा फॅनखाली वाळवून मगच ती चिरल्यास भाजी छान सुटसुटीत होते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: विरजण न वापरता दही लावण्याच्या पद्धती
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: शेंगदाणे खमंग आणि कुरकुरीत भाजण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

Kojagiri Purnima 2026 Wishes in Marathi कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा

"कोजागिरी पौर्णिमा शुभ मुहूर्तावर चंद्र देवाला दाखवण्यासाठी नैवेद्य थाळी''

उकडलेली अंडी, ऑम्लेट की भुर्जी? अंडी खाण्याची योग्य पद्धत कोणती, जाणून घ्या फायदे!

LLM Constitutional Law मध्ये करिअरची संधी! पात्रता, अभ्यासक्रम, टॉप कॉलेज, नोकरीच्या संधी आणि पगार जाणून घ्या

दिवाळीत डोळे दिसतील अधिक सुंदर! परफेक्ट आय मेकअप करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

पुढील लेख
Show comments