suvichar
✕

मुलींना आकर्षित करतात मुलांचे हे गुण

Updated: शुक्रवार, 7 एप्रिल 2023 (12:33 IST)
 
स्त्रियांना सहसा प्रामाणिक आणि साधे स्वभावाचे पुरुष आवडतात. त्यांना असे पुरुष आवडतात जे आपल्या जोडीदारापासून काहीही लपवत नाहीत. ज्या पुरुषांमध्ये हे गुण असतात. स्त्रिया त्याच्याकडे खूप लवकर आकर्षित होतात.
 
स्त्रिया शांत स्वभावाच्या पुरुषांना आणि स्त्रियांचे ऐकून घेणार्‍या पुरुषांना योग्य मानतात. स्त्रिया अनेकदा त्यांच्या जीवनसाथीमध्ये हे गुण पाहतात आणि सहजपणे त्यांच्या प्रेमात पडतात.
 
महिलांना समृद्ध व्यक्तिमत्त्व असलेले पुरुष आवडतात. त्या या पुरुषांच्या अगदी सहज प्रेमात पडते. स्थायिक व्यक्तीकडे महिलांचेही आकर्षण जास्त असते.
 
स्त्रिया कष्टाळू आणि सहजासहजी हार मानत नाहीत अशा पुरुषांवर लवकर फिदा होतात. महिलांना आळशी पुरुष अजिबात आवडत नाहीत.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

वजन वाढण्याची चिंता सोडा! रात्रीच्या जेवणात समाविष्ट करा हे कमी कॅलरीचे पदार्थ

जीन्स घातल्यावर कमरेभोवतीची चरबी दिसतेय? पोट आणि कंबरेचा घेर कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

नैतिक कथा : भुंगा आणि दोन माश्या, मोह आणि शहाणपण

Fasting shake Recipes कार्तिकी एकादशीनिमित्त पौष्टिक आणि चविष्ट 'उपवासाचे खास शेक'

आलं महिनेभर फ्रेश ठेवण्याची 'ही' भन्नाट ट्रिक नक्की ट्राय करा, स्वयंपाकघरातील उपयुक्त टिप्स

पुढील लेख
Show comments