बायको - काय हो, तुम्ही तर म्हणाला होता की मी दारू सोडली म्हणून. अगदी तसंच काही कारण असल्याशिवाय मी दारूच्या बाटलीला हातही लावणार नाही? नवरा - हो..आता दिवाळी आलीय ना..मग रॉकेट उडवायला बाटली लागणार नाही का मुलांना?...