राष्ट्रपित्याच्या अनेक छटा...
PR
मियामी येथील प्रसिध्द कलाकार फर्डी पचेको यांनी या तिकिटाचे डिजाइन तयार केले असून यात गांधीजींना वेगवेगळ्या रंगांमध्ये दाखविण्यात आले आहे.
सत्याग्रहाच्या शस्त्राने गुलामगिरीच्या जोखडातून देशाला मुक्त करणा-या गांधीजींच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन जगात अनेक ठिकाणी मुक्तीसंघर्ष उभा राहिला. त्याचे स्मरण म्हणून हे तिकिट प्रसारित करण्यात आले आहे.
