- लाईफस्टाईल
» - मराठी साहित्य
» - मराठी कविता
भान
सौ. माधुरी अशिरगडे
मी चोखाळलेला मार्गमाझ्या पायांनी जखमी झालातुझा प्रत्येक प्रसवमाझ्या अस्तित्वानं वांझोटा झालामाझ्या व्यक्तित्वाच्या सभोवतीच का असावं हे नतद्रष्ट वलय का सांगाळता येऊ नये मलासामान्यत्वाची सहज लयप्रत्येक अमृतमयता पियुष का न व्हावी माझ्या हस्तक्षेपाने पुन्हा पुन्हा तो नश्वर स्वाभिमानमग खोटा झाला पळापळानेमी जेव्हा जेव्हा दु:खाचा महाप्रलयच पाहिलासुखाचा साक्षात्कारफक्त त्या 'नोहा' लाच झालामाझी मानसिकता हतबल होणारी कदापि नाहीमाझ्याच आकांक्षांनी का असावं सदा विदेहीमला ओळखायचं होतं त्या मूलभूत स्वत्वालानव्या आत्मभानाचं राऊळ आणायचं होतं आकाराला...