शनिवार, 1 ऑक्टोबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी लेखक
Written By वेबदुनिया|
Last Modified शुक्रवार, 22 जुलै 2011 (15:37 IST)

सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे निधन!

उर्दू आणि मराठी गझलचे ज्येष्ठ अभ्यासक, गझलकार आणि लेखक सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे आज (शुक्रवार) पुण्यात निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.

नाडकर्णी हे प्राणीशास्त्राचे प्राध्यापक, गझल शायरीचे जाणकार, कवी आणि संगीततज्ज्ञ होते. विविध खेळांचे आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त क्रीडासमीक्षक होते.