ज्येष्ठ लेखिका कमल देसाई यांचे निधन!

सांगली| वेबदुनिया| Last Modified शनिवार, 18 जून 2011 (12:53 IST)
आपल्या प्रयोगशील लिखाणाने मराठी साहित्यात वेगळे स्थान निर्माण केलेल्या लेखिका कमल देसाई यांचे आज सकाळी नऊच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. मेंदूज्वरामुळे त्या आजारी होत्या. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. साहित्य, चित्रकला, सांस्कृतिक क्षेत्रांतील नव्या पिढीशी त्यांचा सतत संवाद असे. त्यांचा सार्वजनिक वावर शेवटपर्यंत कायम होता. कमलताईंचा जन्म कर्नाटकातील यमकनमर्डी गावात १० नोव्हेंबर १९२८ रोजी झाला. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण धारवाडमध्ये झाले. इंग्रजी भाषा आणि साहित्यावरील अलोट प्रेम होते, तरीही त्यांनी मराठी विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून एम. ए. केले.


साठ-सत्तरच्या दशकांमध्ये 'सत्यकथा' मासिकामधून पुढे आलेल्या आधुनिक जाणिवेच्या लेखक-लेखिकांमध्ये कमल देसाईंची गणना होते. पॉप्युलर प्रकाशनाने कमलताईंचा 'रंग-१' हा कथासंग्रह १९६२ मध्ये प्रकाशित केला. या कथासंग्रहातील'तिळा बंद'कथेने इतिहास निर्माण केला. आशिया खंडातील स्त्रीवादी साहित्यातून निवडलेली ही कथा अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ इलीनॉय इथे अभ्यासक्रमासाठी लावली. त्यानंतरच्या विविध नियतकालिकांतील त्यांच्या कथा 'रंग २' नावाने प्रसिद्ध झाल्या. 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' ही कादंबरी, 'काळा सूर्य' व 'हॅट घालणारी बाई' या दोन लघुकादंबर्‍या प्रसिद्ध झाल्या.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

Health Tips: म्हातारपणी काही खबरदारी घेतल्यास म्हातारपणात ...

Health Tips: म्हातारपणी काही खबरदारी घेतल्यास म्हातारपणात तुमचे आरोग्य चांगले राहील.
2011 च्या जनगणनेनुसार भारतात सुमारे 11 कोटी वृद्ध लोक आहेत. असा अंदाज आहे की 2050 पर्यंत ...

लव्ह शायरी : तुमच्या नात्याला पावसासारखं बनवू नका

लव्ह शायरी : तुमच्या नात्याला पावसासारखं बनवू नका
जो येतो आणि जातो. तर तुमच्या नात्याला बनवा हवेसारखं जे सदैव तुमच्यासोबत असेल.

त्याव्यतिरिक्त पार्टनर्स बेडवर या 5 गोष्टी करतात

त्याव्यतिरिक्त पार्टनर्स बेडवर या 5 गोष्टी करतात
लोकांना असे वाटते की लग्नानंतर जोडपे शारीरिक जवळीक शोधतात आणि हे खरे असू शकते परंतु ...

केवळ कपडेच नाही तर या गोष्टी वॉशिंग मशिनमध्येही साफ करता ...

केवळ कपडेच नाही तर या गोष्टी वॉशिंग मशिनमध्येही साफ करता येतात
Things You Can Wash In The Washing Machine:सामान्यतः घरातील लोक वॉशिंग मशीनच्या मदतीने ...

अचानक कुणी हरवंत अकस्मात

अचानक कुणी हरवंत अकस्मात
अचानक कुणी हरवंत अकस्मात, सोबत असलेला कुठं गेला?कोडे पडतात!