रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (10:27 IST)

आज जागतिक अनुवाद दिनानिमित्त ऑनलाइन आंतरराष्ट्रीय चर्चासत्र

30 सप्टेंबर 2022, शुक्रवार, संध्याकाळी 5.30 वाजता  जागतिक अनुवाद दिनानिमित्त, शॉपिज़न आणि भाषा सखी यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
युनायटेड नेशन्सने जारी केलेल्या यावेळची थीम आहे "वर्ल्ड विदाउट बैरियर"

केंद्रीय हिंदी संचालनालय, नवी दिल्ली, सहाय्यक संचालक डॉ. दीपक पांडे (जागतिक भाषा, अनुवाद विदेशी साहित्य) आणि डॉ. नूतन पांडे, (अनुवाद ग्लोबल बॉर्डर्स, रशियन भाषा), डॉ. संतोष एलेक्स, दक्षिण भारतीय भाषांचे उत्कृष्ट अनुवादक, हिंदी आणि नॉर्वेजियन अनुवादक डॉ.शरद आलोक, विक्रम विद्यापीठाचे कुलानुशासक डॉ.शैलेंद्रकुमार शर्मा, अनुवादक व साहित्यिक डॉ.वसुधा गाडगीळ आणि अंतरा करवडे आणि शॉपिज़न विभाग प्रमुख ऋचा दीपक कर्पे आपले विचार व्यक्त करणार आहेत.
https://meet.google.com/gip-fiqg-drk
कार्यक्रम गूगल मीटच्या माध्यमातून संपन्न होणार आहे.

Edited By -Priya Dixit