1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. रक्षाबंधन

केशरी रबडी

रक्षाबंधन विशेष केशरी रबडी
साहित्य- दूध २ किलो, साखर ३०० ग्रॅम, एक लहान चमचा इलायची पावडर, अर्धा चमचा केशर.

NDND
प्रक्रिया- दूध गरम करून घ्या. साय आल्यानंतर तिला एका बाजूला करत रहा. आता दुधात केशर मिळवा. दुध तोपर्यंत उकळा की जोपर्यंत ते अर्धे ‍होत नाही. आता यात साखर व विलायची पावडर मिळवा. आता गॅस बंद करून बाजूची साय दुधात मिसळून घ्या व ड्रायफूडचे बारीक तुकडे टाकून सजवा. ही तुमची केशरी रबडी तयार झाली.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा