शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. रक्षाबंधन
Written By वेबदुनिया|

म्हैसूर पाक

साहित्य- एक वाटी तूप, एक वाटी साखर, अर्धी वाटी बेसन पीठ, पाणी.

NDND
प्रक्रिया- एका भांड्यात साखर व पाणी टाका, गॅस पेटवा, साखर विरघळेपर्यंत गरम करा. आता या मिश्रणात बेसन पीठ टाका व हलवा. आता सलग धार धरून तूप टाका व हलवत रहा. आता बेसन घट्ट होत असल्याचे दिसताच तूप लावलेल्या पसरट भांड्यात पसरून द्या. थोडे गरम असतानाच याला कापून घ्या. ही झाली तुमची खमंग म्हैसूर पाकची डिश तयार.