suvichar
✕

Cleaning Tips: चिकट किचन चिमनी फिल्टर स्वच्छ करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Updated: मंगळवार, 19 सप्टेंबर 2023 (15:54 IST)
 
स्वयंपाकघरातील चिमणी फिल्टर कसे स्वच्छ करावे-
स्वच्छ करण्यासाठी, चिमणी स्विच बंद करा आणि फिल्टर काढा.
आता ड्रेनेक्स पावडर फिल्टरच्या भोवती शिंपडा.
पावडर शिंपडल्यानंतर, आता तुम्ही त्यात हळूहळू पाणी शिंपडू शकता किंवा स्प्रे बाटलीमध्ये पाणी भरू शकता आणि ती सर्वत्र शिंपडा.
दहा मिनिटे सर्वत्र थोडं थोडं पाणी स्प्रे करा असं केल्याने पाणी आणि पावडरच्या मदतीने घाण बुडबुड्यांसारखी बाहेर पडू लागेल. 
घाण साफ करण्यासाठी तुम्हाला थोडासा ब्रशही लागणार नाही आणि घाण आपोआप साफ होईल.
आता सर्व घाण बुडबुडे उठून बाहेर आल्यावर, फिल्टर पाण्याच्या बादलीत बुडवून ठेवा आणि थोडा वेळ ठेवा.
नंतर फिल्टर काढून स्क्रबरमध्ये डिश वॉशने घासून जाळी स्वच्छ करा.
नीट साफ केल्यानंतर, फिल्टर उन्हात वाळवा आणि नंतर पुन्हा चिमणीत टाका आणि वापरा. 




Edited by - Priya Dixit    
 
 

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

Beetroot Cheese Tikki संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी पौष्टिक पर्याय 'बीटरूट चीज टिक्की'

वजन कमी करायचे आहे? कॅलरी मोजण्याऐवजी जेवणाच्या प्रमाणावर लक्ष द्या!

How to choose the best course after 12th grade बारावीनंतर सर्वोत्तम अभ्यासक्रम कसा निवडावा?

मऊ, सुंदर आणि गुलाबासारखे ओठ हवेत? सलग एक महिना रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर मध लावून पहा

हिवाळ्यात मोजे घालून झोपणे योग्य आहे की अयोग्य? जाणून घ्या....

पुढील लेख
Show comments