Daily Horoscope
✕

Easy Tips काळे पडलेले पैंजण चकचकीत करण्यासाठी सोप्या टिप्स

Updated: सोमवार, 23 मार्च 2026 (19:10 IST)
 
२. बेकिंग सोडा आणि ॲल्युमिनियम फॉइल 
जर पैंजण खूपच काळे पडले असतील, तर हा उपाय उत्तम आहे:
साहित्य: एक वाटी गरम पाणी, १ चमचा बेकिंग सोडा आणि ॲल्युमिनियम फॉइलचा तुकडा.
कृती: एका भांड्यात ॲल्युमिनियम फॉइल ठेवा, त्यात गरम पाणी आणि बेकिंग सोडा टाका.
यात पैंजण १०-१५ मिनिटे बुडवून ठेवा. फॉइल आणि सोड्याच्या रासायनिक प्रक्रियेमुळे काळेपणा फॉइलवर जातो आणि चांदी स्वच्छ होते.
 
३. लिंबू आणि मीठ
कृती: एका वाटीत अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा मीठ घ्या. त्यात थोडे गरम पाणी टाकून पैंजण अर्धा तास भिजत ठेवा. त्यानंतर ब्रशने घासून स्वच्छ पाण्याने धुवा.
 
४. चहा पावडरचे पाणी
कृती: एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा, त्यात २ चमचे चहा पावडर आणि थोडा वॉशिंग पावडर (वापरता तो साबण) टाका. या उकळत्या पाण्यात पैंजण टाकून २-३ मिनिटे उकळा. गॅस बंद करून १० मिनिटांनी पैंजण बाहेर काढून घासून घ्या.
 
पैंजण धुतल्यानंतर थोडी टॅल्कम पावडर लावल्यास त्यांची चमक जास्त काळ टिकते.तसेच पैंजण वापरत नसाल, तर ते प्लास्टिकच्या झिपलॉक बॅगमध्ये हवा काढून ठेवावेत.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: बेडवरील बेडशीट साधरणपणे किती दिवसांनी बदलावे; माहित आहे का तुम्हाला?
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Jewelry Storage Tips ज्वेलरी योग्य पद्धतीने कशी ठेवावी?

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

अजिबात मऊ पडणार नाही! १-२ महिने टिकणारी गव्हाच्या पिठाची खमंग चकली

सिमला मिरची खाण्याचे फायदेच नाही, तर तोटेही आहेत! 'या' लोकांनी सेवन करताना घ्यावी विशेष काळजी

LLM Criminal Law करून बनवा कायद्याच्या क्षेत्रात दमदार करिअर! पात्रता, अभ्यासक्रम, टॉप कॉलेजेस, करिअरची व्याप्ती आणि पगार जाणून घ्या

चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या आणि म्हातारपणाची लक्षणे दिसू नयेत? तज्ज्ञांनी सांगितलेले हे ५ सौंदर्य मंत्र नक्की पाळा!

शाही तुकडा आणि बासुंदी: दिवाळीच्या पाहुण्यांसाठी झटपट बनणारे खास स्वीट डिश

पुढील लेख
Show comments