suvichar
✕

Christmas Special Recipe: चॉकलेट केक

Updated: सोमवार, 23 डिसेंबर 2024 (15:43 IST)
अर्धा कप- थंड दूध 
एक चमचा - व्हॅनिला एसेंस
दोन चमचे - दही
चिमूटभर - ईनो
एक चमचा - बेकिंग पाउडर
अर्धा कप- लोणी 
 
कृती-
केक बनवण्यापूर्वी सर्वात आधी ओव्हन 180 अंशांवर प्री-हीट करण्यासाठी ठेवावे. तसेच केक मेकरला तुपाने ग्रीस करावे. आता एका भांड्यात मैदा, साखर, कोका पावडर, बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ घालून मिक्स करावे. एका भांड्यात अर्धा कप बटर आणि अर्धा कप गरम पाणी घालावे. व पिठात चांगले फेटून घ्यावे. यानंतर दूध आणि व्हॅनिला एसेंस घालून मिक्स करा. नंतर दही आणि बाकीचे सर्व साहित्य घालावे.  आता केक मेकरमध्ये ठेवा आणि 160 अंशांवर 35-40 मिनिटे बेक करावा. 40 मिनिट ठेवावे व चेक करून घ्यावे. आता केकमध्ये टूथपिक घाला, जर तो स्वच्छ बाहेर आला तर समजून घ्या की तुमचा केक तयार आहे. तुम्हाला आवडत असल्यास वरतून चॉकलेट सॉस घालू शकतात. तर चला तयार आहे आपला ख्रिसमस स्पेशल चॉकलेट केक. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

तेनालीराम कहाणी : तळहातांवरील केसरेषा

बिना पाकाचे आणि झटपट होणारे रव्याचे लाडू; नवशिक्यांसाठी सर्वात सोपी रेसिपी

कुरकुरीत आणि मसालेदार मुरमुरा-बटाटा टिक्की Aloo Murmura Tikki

ज्येष्ठ नागरिकांसोबत प्रवास करताना हॉटेल आणि पर्यटनस्थळ निवडण्याच्या टिप्स

पुढील लेख
Show comments