Dharma Sangrah
✕

अगदी मिठाईसारखे कलाकंद, लिहून घ्या रेसिपी

Updated: सोमवार, 2 जून 2025 (15:18 IST)
कृती-
सर्वात आधी दूध उकळवा. दूध उकळले की पाणी आणि दूध वेगळे होतील. पण जर उकळल्यानंतरही छेना वेगळा झाला नाही तर तुम्ही त्यात लिंबू किंवा व्हिनेगर घालू शकता. पाण्यात व्हिनेगर मिसळा. आता ते कापडात गाळून वेगळे करा. यासाठी तुम्ही स्वच्छ आणि सुती कापडाचा वापर करावा. यानंतर,छेन्याला   चांगले पिळून घ्या. यामुळे छेन्यातील सर्व पाणी निघून जाईल. एका मोठ्या भांड्यात छेना ठेवा. आता ते हाताने मॅश करा. यानंतर या भांड्यात दोन चमचे दूध पावडर घाला. व त्यात २०० ग्रॅम कंडेन्स्ड मिल्क घाला. सर्व साहित्य चांगले मिसळा. आता गॅसवर पॅन ठेवा. त्यात हे मिश्रण मिसळा. मंद आचेवर काही वेळ शिजवा. ते कडक होईपर्यंत शिजवा. एका गुळगुळीत प्लेटमध्ये कलाकंद काढा. ते व्यवस्थित सेट करा. अर्धा तास असेच राहू द्या. यानंतर त्याचे लहान तुकडे करा. आता कलाकंदला पिस्ता, बदाम आणि केशराने सजवा. तर चला तयार आहे आपली कलाकंद रेसिपी.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: मुरमुरे गुळाचा लाडू रेसिपी
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

कढीपत्त्याचे रोप वारंवार सुकते? हिरवेगार आणि दाट ठेवण्यासाठी हे घरगुती उपाय करून पहा

बाहेरून लाल आणि गोड व रसरशीत सफरचंदं खरेदी करण्याच्या ५ टिप्स वाचा

हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हा' खास काढा; सर्दी-खोकला राहील दूर

तुमच्या 'स्मार्ट' मुलांसाठी 'स्मार्ट' रेसिपीस! बालदिनानिमित्त ५ झटपट आणि पौष्टिक नाश्ता प्रकार

World Diabetes Day 2026 : जागतिक मधुमेह दिन का साजरा केला जातो, प्रकार, कारणे आणि उपचार जाणून घ्या

पुढील लेख
Show comments