Dharma Sangrah
✕

मुलांसाठी पटकन बनवा साखरेचा गोड पराठा; रेसिपी जाणून घ्या

Published: शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025 (08:00 IST)
वेलीची पूड - चिमूटभर
पाणी  
कोरडे पीठ  
ALSO READ: Beetroot Paratha Recipe मुलांसाठी बनवा आरोग्यवर्धक बीटरुट पराठा
कृती- 
सर्वात आधी पीठात थोडे पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या. १०-१५ मिनिटे झाकून ठेवा. आता पीठाचे दोन समान गोळे बनवा. एका भांड्यात साखर, वाटलेली बडीशेप आणि वेलची पूड मिसळा.एक गोळा लाटून त्यावर १-२ चमचे साखरेचे मिश्रण पसरवा. आता ते सर्व बाजूंनी घडी घालून एक गोळा बनवा आणि नंतर हलक्या हातांनी लाटून घ्या.पराठा गरम तव्यावर ठेवा आणि दोन्ही बाजूंनी तूप लावा आणि सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शेका. तयार पराठा प्लेटमध्ये काढा. तूप किंवा बटरसह गरम नक्कीच सर्व्ह करा.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: आरोग्यदायी भोपळा-पनीर पराठा रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: नाश्त्यासाठी बनवा स्वादिष्ट टोमॅटो पराठा

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

ईश्वर काय करतो? कहाणी अकबर आणि बिरबलाची

मशरूम पासून झटपट ३ स्वादिष्ट स्नॅक्स! delicious snacks from mushrooms

सावधान! तुम्ही घेत असलेली प्रोटीन पावडर बनावट तर नाही ना? खरेदी करताना 'या' ७ गोष्टी नक्की तपासा!

दिवाळीत मुलांसाठी बनवा चॉकलेट नारळाचे लाडू; कमी साहित्यांत तयार होणारी रेसिपी

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे आयुर्वेद आणि विज्ञान दोन्ही सांगतात जाणून घ्या

पुढील लेख
Show comments