रविवार, 16 मार्च 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
वेबदुनिया विशेष 08
»
व्हॅलेंटाईन डे
Written By
वेबदुनिया|
प्रेम
- भावना दामले
ND
ND
प्रेम असेच असते
सरल्यावरही उरते
उरल्यावरही बहरत राहते
आपल्या स्मृति सुगंधाने
मनाच्या कोंदणात
आठवणींच्या स्वयं प्रकाशाने
तळपत राहाते.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या
पापमोचनी एकादशी २०२५: एकादशी व्रत हे सनातन धर्मातील सर्वात महत्त्वाचे व्रत मानले जाते. दर महिन्याला येणाऱ्या एकादशीचे स्वतःचे महत्त्व असते. दरवर्षी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथीच्या दुसऱ्या दिवशी पापमोचनी एकादशी साजरी केली जाते. यावेळी पापमोचनी एकादशी मंगळवार, २५ मार्च रोजी साजरी केली जाईल.
मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी
कन्यादान केल्यावर पुढचा विधी आहे मंगळसूत्र बंधन. या मध्ये वधू आणि वर हे पूर्वीकडे तोंड करून बसतात. वर पक्षाकडील ज्येष्ठ सुवासिनी वधूला कुंकू लावून साडी आणि मणी मंगळसूत्र देतात. मणी मंगळसूत्र म्हणजे काळ्या मणींची पोत असते या मध्ये मधोमध सोन्याच्या दोन वाट्या असतात
शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत
वैदिक ज्योतिषशास्त्राच्या गणितीय गणनेनुसार, ग्रहांचा राजा आणि ग्रहांचा राजकुमार मंगळवार, २५ मार्च २०२५ रोजी पहाटे ०१:१६ वाजता भेटतील. शनीच्या संक्रमणापूर्वी या दोन ग्रहांचा, म्हणजेच सूर्य आणि बुधचा युती होण्याला ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. सूर्य हा नेतृत्व, आत्मविश्वास, ऊर्जा, आदर, आरोग्य आणि पित्याचा कारक आहे, तर बुध हा वाणी, बुद्धी आणि व्यवसायाचा स्वामी ग्रह आहे. नवीन सुरुवात करण्यासाठी, तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. जरी या दोन्ही ग्रहांच्या पूर्ण युतीचा परिणाम सर्व राशींवर होईल, परंतु ही युती ३ राशींच्या लोकांचे भाग्य बदलू शकते. चला जाणून घेऊया, या ३ भाग्यवान राशी कोणत्या आहेत?
श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट
श्री - गणपतीचे नाव श्रीश - भगवान विष्णू श्रीकर - सौभाग्य देणारा श्रीतेज - लक्ष्मी देवीचा महिमा श्रीपद्म - श्री कृष्णाचे एक नाव श्रीनिकेत - देवी लक्ष्मीचे निवासस्थान श्रीहान - भगवान विष्णूंचे एक नाव
तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ
Kids story : एकदा दूरच्या देशातील एक व्यापारी राजा कृष्णदेव राय यांच्या राज्यात आला. राजाने व्यापाऱ्याचे भव्य स्वागत केले. एके दिवशी महाराजांच्या आचार्याने शेख व्यापारी पाहुण्यासाठी रसगुल्ला बनवला. जेव्हा व्यापाऱ्याने रसगुल्ला खाल्ला तेव्हा त्याला ते खूप चविष्ट वाटलं. आता त्याने राजवाड्यात उपस्थित असलेल्या लोकांना रसगुल्ल्यांच्या उत्पत्तीबद्दल विचारले. हे ऐकून राजवाड्यातील अनेक लोक ज्यात स्वयंपाकी देखील आहे विचार करू लागतात. मग राजा विलंब न करता हुशार तेनालीरामला बोलावतो आणि त्याला संपूर्ण हकीकत सांगतो.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
उन्हाळ्यात पाणी थंड ठेवण्यासाठी कुठल्या रंगाचा माठ चांगला
उन्हाळा वाढत आहे. दररोज दुपारी उन्हाचा तडाखा जाणवतो. उन्हाळ्यात बाहेर फिरताना घसा कोरडा होतो. सामान्य लोकांच्या घरात रेफ्रिजरेटर असून देखील वडीलधारी उन्हाळ्यात मातीच्या माठातून पाणी पिण्याचा सल्ला देतात. या साठी उन्हाळ्यात घराघरात माठ ठेवले जाते
पनीर टिक्का सँडविच रेसिपी
साहित्य- अर्धा कप दही एक टीस्पून तिखट एक टीस्पून हळद एक टीस्पून धणेपूड एक टीस्पून गरम मसाला एक टीस्पून लोणचे मसाला
सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा या पांढऱ्या बिया खा, अनेक आजार दूर होतील
sesame seeds benefits: भारतीय स्वयंपाकघरात अशा अनेक वस्तू असतात ज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. असाच एक खाद्यपदार्थ म्हणजे पांढरे तीळ. पांढरे तीळ लहान असले तरी त्यांचे फायदे मोठे आहेत. सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा पांढरे तीळ चावून खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे होतात. हे तुमच्या शरीराचे पोषण तर करतेच पण अनेक आजारांपासूनही संरक्षण करते. सकाळी रिकाम्या पोटी पांढरे तीळ खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.
भेगा पडलेल्या टाचांसाठी घरी बनवा हे 2 प्रभावी मलम
crack heel home remedy: टाचांना भेगा पडणे ही एक सामान्य समस्या आहे. कोरड्या आणि निर्जीव टाचा केवळ वाईट दिसत नाहीत तर वेदना आणि जळजळ देखील होऊ शकतात. या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही घरी सोपे आणि प्रभावी मलम बनवू शकता. हे मलम घरी उपलब्ध असलेल्या घटकांपासून सहज तयार केले जाते आणि भेगा पडलेल्या टाचांपासून आराम देण्यासाठी खूप प्रभावी आहे. हे मलम कसे तयार केले जाते ते जाणून घ्या.
मखान्यात मिसळून खा, ही एक वस्तू तुम्हाला मिळतील 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे
Benefits of Jaggery and Makhana: मखाना आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मखाना हा प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्रोत मानला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की जर तुम्ही मखान्यासोबत गूळ खाल्ले तर ते केकवर आयसिंग करण्यासारखे आहे. हो, मखाना आणि गुळाचे मिश्रण केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही खूप चांगले आहे. जेव्हा ते एकत्र खाल्ले जातात तेव्हा त्यांचे फायदे आणखी वाढतात. मखानासोबत गुळाचे सेवन केल्याने शरीराला कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.