प्रेयसीला असे खुश ठेवा
प्रेयसीच्या चेहर्यावर हास्य पाहू इच्छित असाल तर खाली दिलेल्या टिप्सचे पालन करा. त्यामुळे तुमची प्रेयसी आनंदीत होईलच शिवाय तिला आनंदी पाहून तुमचाही आनंद द्विगुणित होईल.
* तिच्या सौंदर्याची स्तुती करा.
* काही सेकंदांसाठी तिचा हात हातात घ्या.
* प्रेमळ चुंबन द्या.
* झोपेतून उठविण्यासाठी तिच्याच आवाजातली रेकॉर्ड केलेला आवाज ऐकवा.
* तुम्ही तिच्यावर प्रेम करता याची तिला वेळोवेळी जाणीव द्या.
* तिच्या सौंदर्याची स्तुती करा.
* काही सेकंदांसाठी तिचा हात हातात घ्या.
* प्रेमळ चुंबन द्या.
* झोपेतून उठविण्यासाठी तिच्याच आवाजातली रेकॉर्ड केलेला आवाज ऐकवा.
* तुम्ही तिच्यावर प्रेम करता याची तिला वेळोवेळी जाणीव द्या.
| * तिच्या छोट्या-छोट्या गोष्टीही लक्षात ठेवा. कारण प्रेमात हाही महत्त्वाचा भाग आहे. * कधी कधी तिच्या आवडीची गाणे तिलाच ऐकवा. (तुमचा आवाज कितीही खराब असला तरी) * तिच्या मित्र-मैत्रिणींसोबतही काही वेळ घालवा. * आपल्या कुटुंबातील व्यक्ती, आपले मित्र यांच्याशीही तिची ओळख करून द्या. यामुळे तिचा तुमच्यावरील विश्वास वाढेल. * कधी-कधी तिच्यासोबत थोडी मस्तीही करा. (गुदगुल्या करणे, बाहूपाशात घेणे आदी) |

