लग्नानंतरचा व्हॅलेंटाईन
|
प्रेमाने दिलेली भेटवस्तू
| ND | ND |
प्रेम व्यक्त करण्यासाठी फुलांपेक्षा दुसरा कोणताच उत्तम पर्याय नाही. पण, फुलांचा रंग नारंगी, गुलाबी, लाल असावा कारण हे रंग स्त्री-पुरूषांच्या प्रेम भावनेला व्यक्त करतात. आवड असेल तर आपण आपले घर रंगीबेरंगी फुलांनी सजवून आपल्या जोडीदाराला आनंदी करू शकता. शयनगृहदेखील फुलांनी सजवून पत्नीला एक चांगली भेट द्या.
| ND | ND |

