Daily Horoscope
✕

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

Updated: शनिवार, 31 जानेवारी 2026 (14:13 IST)
हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट
बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार मीठ
चिमूटभर खाण्याचा सोडा (ऐच्छिक)
फोडणीसाठी तेल, मोहरी आणि कढीपत्ता
 
कृती:
एका बाऊलमध्ये बाजरीचे पीठ, रवा आणि दही एकत्र करून घ्या. त्यात थोडे पाणी घालून इडलीच्या पिठासारखे मध्यम बॅटर तयार करा.
आता त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची-आल्याची पेस्ट आणि कोथिंबीर घालून नीट मिसळा. हे मिश्रण १५-२० मिनिटे झाकून ठेवा.
एका छोट्या कढईत तेल गरम करून मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी तयार करा आणि ती मिश्रणात ओता. यामुळे अप्प्यांना छान खमंग चव येते.
अप्पे पात्र गरम करून त्यात थोडे तेल सोडा. चमच्याने मिश्रण प्रत्येक साच्यात भरा.
मंद आचेवर ३-४ मिनिटे झाकण ठेवून वाफवा. त्यानंतर अप्पे उलटून दुसऱ्या बाजूनेही सोनेरी रंगावर भाजून घ्या.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

Bhai Dooj 2026 भावाला खूश करण्यासाठी बनवा खास थाळी, जाणून घ्या सोप्या पाककृती

Happy Diwali Padwa to Husband in Marathi Images नवर्‍याला दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

दिवाळीत दिसायचे आहे सर्वांत सुंदर? ग्लोइंग लुकसाठी मेकअपच्या ‘या’ खास टिप्स फॉलो करा

Annakut गोवर्धन पूजेसाठी घरी 'अन्नकूट' कसे तयार करावे? परंपरा आणि महत्त्व जाणून घ्या

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments