Dharma Sangrah
✕

मुंबईत डिलिव्हरी एजंटकडून महिला वकिलाचा विनयभंग

Updated: गुरूवार, 22 मे 2025 (14:26 IST)
ALSO READ: या युरोपीय देशाला भूकंपाचा तीव्र धक्का बसला
मिळालेल्या माहितनुसार ही घटना ८ मे रोजी घडली आणि आंबोली पोलिस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, ६ मे रोजी तिच्या भावाने फ्लिपकार्टवरून फॉग ब्रँडचे दोन परफ्यूम ऑर्डर केले होते. ८ मे रोजी संध्याकाळी  अल्ताफ मिर्झा अशी ओळख करून देणारा एक डिलिव्हरी एजंट त्याच्या घरी पार्सल घेऊन आला. त्यावेळी तिचा भाऊ घरी नसल्याने, महिलेने डिलिव्हरी स्वीकारली आणि डिलिव्हरी एजंटला सांगितले की तिचा भाऊ फोनपे (GPay) द्वारे पैसे ट्रान्सफर करेल. तसेच, त्याच संध्याकाळी ८:५८ वाजता अल्ताफ घरी परतला आणि त्याने पैसे मिळाले नसल्याचा दावा केला आणि पार्सल परत मागितले.  
ALSO READ: दिल्ली-एनसीआरमध्ये वादळ आणि पावसामुळे ६ जणांचा मृत्यू
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: फडणवीस मंत्रिमंडळात प्रवेशानंतर छगन भुजबळ यांना नाशिकची कमान मिळणार का?

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: दादर स्टेशनचे नाव बदलून चैत्यभूमी करण्याची प्रक्रिया आगामी विधानसभा अधिवेशनात पूर्ण होणार

ऍपलच्या अनेक सेवा का बंद पडल्या? या तांत्रिक बिघाडांमागे सायबर हल्ला हे कारण आहे का? कंपनीने काय सांगितले?

न्यूझीलंड मालिकेनंतर अर्शदीप सिंगची आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मोठी झेप घेत अव्वल २० मध्ये प्रवेश

मुंबई: नवजात बालकांचे जन्मदाखले आता रुग्णालयातच दिले जातील

रशियामध्ये लष्करी विमान कोसळले, विमानातील सर्व १७ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments