Festival Posters
✕

चिमुकला दुधासाठी रडत होता; हैवान वडिलांनी ४ वर्षांच्या मुलाला आपटून ठार मारले

Updated: मंगळवार, 2 जून 2026 (10:13 IST)
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील पवई परिसरात दुधासाठी रडल्यामुळे एका ४ वर्षांच्या मुलाची त्याच्या वडिलांनीच कथितरित्या हत्या केली.  या घटनेनंतर आरोपी राजेश प्रकाश सिंग (२७) याला अटक करण्यात आली.
ALSO READ: पालघरच्या उपसागरात हजारो मृत मासे आढळले
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राजेश गौतम नगरमध्ये त्याची आई, पत्नी आणि ५ व ४ वर्षांच्या दोन मुलांसोबत राहत होता. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्याचा धाकटा मुलगा यश (४) याला काही समस्या होत्या आणि तो प्रामुख्याने दूध प्यायचा. अधिकाऱ्याने सांगितले की, राजेश बेरोजगार होता आणि त्याच्या दारूच्या व्यसनामुळे त्याची पत्नी १५ दिवसांपूर्वी त्याला आणि मुलांना सोडून गेली होती. त्यांनी सांगितले की, यश दुधासाठी रडू लागला, ज्यामुळे राजेश जागा झाला आणि रागाच्या भरात त्याने कथितरित्या मुलाला उचलून दरवाज्यावर आपटले. ज्यामध्ये त्याचा चिमुकल्याच्या मृत्यू झाला.
ALSO READ: लाडकी बहीण योजने'तून ८० लाख महिला वगळल्या, मुख्यमंत्री म्हणाले-अपात्र महिलांना हटवले
Edited By- Dhanashri Naik
About Author
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

हीरो मोटोकॉर्पच्या माइक्रो कार Vida Nex 3 ची वैशिष्टये जाणून घ्या

राहुल गांधी पहिल्यांदाच त्यांच्या गर्लफ्रेंडबद्दल बोलले

ट्रम्प यांनी मेक्सिकोला आयात शुल्क दुप्पट करण्याचा उघडपणे इशारा दिला

बेल्जियमचा स्टार स्ट्रायकर रोमेलू लुकाकूने आंतरराष्ट्रीय फुटबॉल कारकिर्दीला निरोप दिला

आंद्रे रसेलचे नाईट रायडर्स संघात पुनरागमन

पुढील लेख
Show comments