Dharma Sangrah
✕

७८ कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी नौदलाने यूएसआयविरुद्ध गुन्हा दाखल केला

Updated: गुरूवार, 27 फेब्रुवारी 2025 (10:07 IST)
ALSO READ: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी
मिळालेल्या माहितीनुसार यूएसआय हा नौदलाद्वारे चालवला जाणारा ९७ वर्षे जुना त्रि-सेवा क्लब आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, नियमित ऑडिट दरम्यान UCI मधील आर्थिक अनियमितता उघडकीस आल्या. यानंतर, कंत्राटी चार्टर्ड अकाउंटंट्सकडून एक विशेष ऑडिट करण्यात आले.  
ALSO READ: पुणे बस दुष्कर्म प्रकरणानंतर सरकार कृतीत, २३ सुरक्षा रक्षक निलंबित, वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही शिक्षा होणार
क्लब व्यवस्थापनाच्या सूचनेनुसार, आर्थिक खात्यांचे सविस्तर ऑडिट करण्यात आले ज्यामध्ये विसंगती आढळून आल्या. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाच्या योग्य तपासासाठी मुंबई पोलिसांकडे एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तसेच, स्वतंत्र चार्टर्ड अकाउंटंटकडून विशेष ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 
ALSO READ: नागपूर: महिलेचा संशयास्पद मृत्यू, मद्यपी मुलावर खूनाचा संशय
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नायजेरियामध्ये मोठा अपघात! अंत्यविधीसाठी लोकांना घेऊन जाणारी बोट उलटली; २४ जणांचा मृत्यू

नाशिक: आरटीओ अधिकाऱ्याच्या मृत्यूमागील गूढ उलगडले, मुलगा- मुलगी आणि सुनेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यात भरधाव कारची दुचाकीला धडक; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

पुणे जिल्ह्यात विद्यार्थिनी रात्रभर कॉलेजच्या लिफ्टमध्ये अडकली; १२ तासांनंतर पोलिसांनी सुटका केली

नाशिक येवला मार्गावर कंटेनर आणि कारचा भीषण अपघात; वधूसह चार जणांचा मृत्यू तर सात जण जखमी

पुढील लेख
Show comments