Festival Posters

१० वी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 (10:56 IST)
दहावी परीक्षेच्या वेळापत्रकात आता बदल करण्यात आला आहे. २० ते २३ मार्चला सलग परीक्षा आल्यामुळे पालक व विद्यार्थी नाराज झाले होते. याविषयी आमदार कपिल पाटील यांनी आयुक्तांना निवेदन दिले होते. दोन विषयांच्या परीक्षेमध्ये किमान एक दिवसाचे अंतर असावे अशी विनंती त्यांनी केली होती. त्यावर शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी शिक्षण मंडळाला हे आदेश दिले आहेत. यात २०  ते २३ मार्च दरम्यान होणार्याा विषयांच्या परीक्षांदरम्यान आता सुटी देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळणार आहे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

पुढील लेख
Show comments